You Are on Blue and Red Idea The Most Creative and Social Network

Download To-Portal Companion Extension

🎙️ IBS Podcast – योग्य आहार समजणं आरोग्यासाठी अत्यावश्यक!

जर तुम्हाला IBS (Irritable Bowel Syndrome) असेल, तर कोणता आहार घ्यावा आणि काय टाळावं याची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. हा पॉडकास्ट म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी एक नवा मार्गदर्शक आहे!

👉 IBS म्हणजे काय, त्याची कारणं, लक्षणं आणि योग्य आहार याबद्दल जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सोप्या भाषेत:
डॉ. सम्राट जानकर (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व कोलोरेक्टल सर्जन)

✅ पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर क्लिक करा:


📢 हा पॉडकास्ट खासकरून त्यांच्यासाठी –
✔️ ज्यांना IBS बद्दल सखोल माहिती हवी आहे
✔️ योग्य आहार कोणता, हे समजून घ्यायचं आहे
✔️ पचनसंस्थेच्या त्रासांपासून मुक्ती हवी आहे

✨ Stay tuned! कारण हा पॉडकास्ट बदलून टाकेल तुमचं खाणं-पिणं आणि आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

Like
 ||   || 


Blue and Red Idea Social Network - A Creative Hub for Ideas, Innovation & Community

Members
News