Blue and Red Idea — The Most Creative and Social Network

IBS Podcast – पोटाचं आरोग्य समजून घ्या!
तुमचं पोट नेहमी बिघडतं का? मग हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे!

या भागात डॉ. विक्रांत काळे (पोटविकार तज्ज्ञ) आणि डॉ. सम्राट जानकर (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व कोलोरेक्टल सर्जन, Kaizen Gastro Care, पुणे) हे IBS म्हणजे काय, त्याची लक्षणं, कारणं, उपचार आणि जीवनशैलीतील बदल याबद्दल सखोल माहिती देतात.

👉 IBS विषयी मिथ्स आणि सत्य जाणून घ्या — आणि तुमच्या पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी योग्य पावलं उचला.

📢 हा पॉडकास्ट खासकरून त्यांच्यासाठी –
✔️ ज्यांना पोटदुखी, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार आहे
✔️ ज्यांना IBS म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे
✔️ ज्यांना आहार आणि ताणाचं नातं जाणून घ्यायचं आहे

✨ Stay tuned! कारण हा पॉडकास्ट तुमचं पोट आणि मन दोन्ही हलकं करेल!

#ibs #marathipodcast #guthealth #drsamratjankar #drvikrantkale #kaizengastrocare #healthawareness #punedoctors #digestivehealth #ibstreatment #kaizenpodcast

Like
 ||   || 


Blue and Red Idea Social Network - A Creative Hub for Ideas, Innovation & Community

Recomended desktop monitor's scale : 75%

if you found this website useful you might want to donate us some money

Members
News